चोर पकडण्याची मशीन बनवण्यात आली......
अमेरिकेमध्ये या मशीनने 1 दिवसात 13 चोर पकडले...
.
जपान मध्ये 9 तासांत 3
0 चोर पकडले गेले
.
......
मशीन इंडिया मध्ये आणली.....
...
......
तर इकडे ..
2 तासात मशिनच चोरीला गेली.
....!
😂😂😂😂😂
__________________________
वाघाच्या लग्नात
४ ते ५ कुत्री
आनंदाने नाचत होती आणी खूप खूप
धमाल करत होती
वाघाने विचारले
लग्न माझे आणी
तुम्ही का
इतक्या आनंदात??
कुत्रे बोलले...
आम्ही पण लग्नाआधी वाघच होतो!!
😃😃😃😃😃😃😃
__________________________
दूध🍼 मांगोगे तो खीर🍲 देंगे...
पाणी मांगोगे तो बिसलेरी, कोल्ड्रिंक🍷 लस्सी🍹 देंगे...
जान❤ मांगोगे तो वो भी दे देंगे💖
लेकीन....
⚡
⚡
⚡
⚡
⚡
⚡
⚡
⚡
⚡
⚡
⚡
🍅"कांदा"🍅
😠आजिबात😠 मिळणार नाही.
✋✋ 👋👋 ✊✊ 👊 👊
__________________________
सुख पाहीजे असेल तर राञी जागु नका....
शांति पाीजे असेल तर दुपारी झोपु नका...
सम्मान पाहीजे असेल तर व्यर्थ बोलु नको...
आणी आयुष्य आनंदात जगायचं असेल तर हा ग्रुप सोडु नका...
😘👍😊👌
"आमची कुठेही दुसरी शाखा नाही"
नकली ग्रुप पासुन सावधान 😜😝😛
__________________________
गुरुजी - @@@@@ ही सही कोणाची आहे.
बंड्या - माझ्या आईची
गुरुजी - काय नाव आहे तुझ्या आईच ??
बंड्या - जलेबीबाई 😋😋
😦😏😋 गुरुजींनी कडईत टाकुन हाणला....😦😦😦😦😀😏😋
__________________________
आजोबा आजीच जोरात भांडण होतं .आजोबा रागाने आजीच्या जोरात थोबाडीत मारतात व म्हणतात ," अग वेडे पुरूष तिलाच मारतो .जिच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करतो .😜😜 आजीने २ थोबाडीत .😄😄 ४ लाथा १५/२० लाटण्याचे फटके मारुन ......" तुम्हाला काय वाटलं , 😀😀😀------------------- माझं तुमच्यावर प्रेम नाही ...?.
__________________________
दूध पिल्याने ताकद येते ???
मग 5 ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा ...
नाही हालत ना !!!
.
.
.
.
.
.
आता 5 ग्लास Kingfisher Strong प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल !!!😜😜 Rishta vahi soch nayi...🍺🍺🍺
__________________________
😉😃बायको::: अहो तुम्ही म्हणाला ना की, मी आता🍸🍸कारणाशिवाय दारू पिणार नाही म्हणून ..........मग आता का पिताय?
नवरा::::::::-:अगं आता दिवाली जवल आली ना. मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नकोस का?
म्हणून...............
झाली हौस,पाडला पाऊस............😊☺😉😉👆👆😀
__________________________
वर्ग ४ था (ढ) -
मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही! उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे!
मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?
बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव !
मास्तरांनी शाळा सोडून राजीनामा दिला 😀😂😂😂
__________________________
भिकारी : साहेब, २० रुपये द्या ना,
चहा प्यायचा आहे.
.
.
गंपू : काय रे, चहा तर
दहा रुपयांना मिळतो. .
.
.
.
.
भिकारी : साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय
ना. .
.
.
गंपू : अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण
बनवलीय...!
.
.
भिकारी : नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच
भिकारी बनवलंय ...!!!
😜😜😜😜😜😜😜😜😜
__________________________
नवरा आणि बायको जेवण करत असतात ….
नवरा : ए ऐक ना ….
बायको ; जेवताना बोलू नये ….
थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर
बायको : हं …. आता बोल.
नवरा : आता काय कप्पाळ बोलू ….
तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची
फोड समजून …!!!😂
नवरा जोमात, बायको कोमात.....
__________________________
एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं.
शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी
गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.
लग्नात हार घालते वेळी तिला नवऱ्या मुलाच्या
टोपीवर किडा बसलेला दिसतो.
तो पाहून ती ओरडते
" तिडा तिडा "
त्या आवाजाला घाबरुन नवरा अजून जोरात
ओरडतो . . .
" तुताय तुताय "....
😆😆😆😆😝😝😂😂😂😂
__________________________
बरे झाले देवा,whatsapp आले.!!
मुक्याने का होईना,
माणसं बोलते झाले.!!
दूरदूर गेलेली नाती,
जवळजवळ आली.!!
मुकी मनं हळू हळू, बोलकी झाली.!!
असेच शोध लावण्याची,
माणसाला बुद्धी दे...
सर्व मित्र असेच जवळ येऊ दे... 👭👬
आणि मित्रत्वाचे गोड नाते,
दीर्घकाळ टिकू दे.!!
💓💕💖💞💗❤💛
__________________________
राम्या : परवा दिवशि माझी बायको हिरीत पडली ....,,,
लय लागल बग लय ओरडत होति ,,,..लय दुकत होत वाटत ,..,
शाम्या : मग आता कशि हायर ति ...,,,,,,
राम्या : आता बरि हाय वाटत काल पासन हिरीतुन आवाजच आला नाय.
एक छोटीशी गोष्ट ....
__________________________
एक श्रीमंत बाई साड्यांच्या
दुकानात जाते. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते,
मला एक स्वस्तातली साडी द्या. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला द्यायची आहे. बाई साड्या घेऊन निघून जाते.
थोड्या वेळाने दुकानात एक गरीब बाई येते.ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी द्या, मला माझ्या मालकिणीला द्यायची आहे. तिच्या मुलाच्या लग्नात.......!! कोण आहे खरे श्रीमंत?
__________________________
राहूल : पप्पू .....! काय करतो रे तू आज काल ?
पप्पू : मी MBBS करतोय 😀
राहूल (हसुन) : तुला बघलं तेंव्हा तू शेतात
असतोस अन् MBBS कधी करतोयस ....?
पप्पू : MBBS म्हणजे " म्हशी बघत बघत शेती...😜 "🌱🌿🌾🐃🐃🐃🌱🌿🌾
________________________
१ मुलगा एका मुलीकडे पाहत असतो
मुलगी : घरी बहिण नाही का ?
मुलगा : आहे ना ...तिनेच सांगितलं
गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला १ वहीनी आण ...
😝😝😝
____________________________
स्वंयपाकावरून दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याने ठरविले आज कितीही वाईट जेवण झाले तरी कौतुकच कर
यचे.
नवरा:-(भाजीचा घास तोंडात टाकत) वा वा काय मस्त भाजी झालेय!
बायको:-(नवऱ्याकडे रागाने बघत)मला वाटलच होत आज तुम्हाला भाजी गोड लागणार,शेजारणीने दिलीय ना ती....
😃😃😃😃😃😛😛😃😃
__________________________
साखरपुडा आणि लग्न या मधे जर
खुप दिवसाचं अंतर असेल तर
याचा फायदा कोणाला होतो??
.
.
.
😛मुलाला ?
.
चूक..!!
.
.
मग.. मुलीला ?
नाही... पुन्हा चूक..!!!
मग... कुणाला..??
.
.
.
.
.
मोबाइल कंपन्यांना.......!!!!!!
________________________
भिकारी :"मैडम, १० रूपया दे दो.!"मैडम ने पैसे दे दिये... . . भिकारी जाने लगा तभी .. . .मैडम बोली :- बाबा, दुआ तो देते जाओ ..!भिकारी :- BMW में तो बैठी हो मोटी, अब क्या ...रॉकेट में बैठेगी .!!"😂
______________________
मास्तर:- बोल बंड्या बिरबल कोण होता ?
बंडू:- नाही माहित गुरुजी ?
मास्तर:- गधड्या अभ्यास केला असतातर माहित पडल असत.....
..
..
बंडू :-गुरुजी तुम्हाला माहित आहे का? सुभाष, मंगेश आणि नितीन कोण आहेत ते?.....
..
मास्तर:- मला नाही माहित ?
बंडू :- कस माहित पडणार?
स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवल
असत तर माहित पडल असत.....
😜😜😜😜😝😝😝
Comments
Post a Comment