शुभ सकाळ Massages for whatsapp

In race between lion & deer, many times deer wins bcoz lion runs for food & deer runs for life..
Remember..
Purpose is more important than need.

Good Morning.....🌞🌹💐

"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,परंतु कुणालाच दु:ख न देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे."कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!
🌺🌼💐 शुभ सकाळ 💐🌼🌺

सुख-दुखाचे धागे विणुन
आयुष्य परिपूर्ण बनते
पण कुठला धागा आपण कुठे,
कसा आणि किती वापरतो
त्यावर आयुष्याचे यश ठरते.
🔅🔅।। शुभ सकाळ ।।🔅🔅                        💐आपला दिवस आनंदी जावो💐

"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,परंतु कुणालाच दु:ख न देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे."कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!
🌺🌼💐 शुभ सकाळ 💐🌼🌺


✒✏✒✏

🐾Keep Doing Good Work.

🐾Don't Care If Some One Praises Your Deeds Or Not.

🐾Just Remember Sun Rises
Even Though Millions Of People Are Sleeping.!

     🌞GooD Morning🌞

वर्षातले दोन दिवस तुम्ही काहीही करु शकत नाही "कालचा दिवस" आणि "उद्याचा दिवस"

जीवनात तुम्हाला काही करायचे असेल तर ते आजच करा कारण आजचा दिवस खुप महत्वाचा आहे...!!!

   🌸...|| सुप्रभात ||...🌸                         🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
           
       🌺🌾🍁🌹🍁🌾🌺

🌸🌸🍀🍀
प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,
चांगल्या माणसाची एक साखळी तयार व्हावी,
आपन प्रत्यक्ष कधी भेटू अगर न भेटू पण आपले विचार नेहमी नक्की भेटत राहतील.
सुप्रभात 🍀🌸🍀🌸🍀🌸

💎💎💎💎💎💎💎💎💎💎
समुद्राने झरयाला हिनवून विचारले,
झरा बनून किती दिवस राहणार ,
तुला समुद्र नाही बनायचं का?
त्यावर झर्याने शांततेत उत्तर दिले ,
मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा,
लहान  राहून गोड बनने कधीही चांगले

         🎭शुभ सकाळ🎭
💎💎💎💎💎💎💎💎💎💎

जीवनात मागे बघाल तर,
अनुभव मिळेल..
जीवनात पुढे बघाल तर,🌞
आशा मिळेल..…
इकडे -तिकडे बघाल तर,
सत्य मिळेल...
आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,
आत्मविश्वास मिळेल...

. . 🌞आनंदमयी सकाळ..🌞.
. आनंदमयी दिवस..
तुमचा दिवस आनंदात जावो.
आणि मन प्रसन्न राहो.....
🌞🌞शुभ प्रभात🌞🌞

👌
आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा....
तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे

आणि..

आयुष्यातील सगळ्यात मोठे यश..
तुमच्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे.......
🌺🌺🌺शुभ सकाळ🌺🌺🌺

तुम्ही कोणत्याही ठिकाणी पोहचा,
तिथे तुमच्या आधी कोणी तरी असेलच...
तुम्ही कितीही सुंदर आणि किंमती वस्तू खरेदी केलीत तरी त्यापेक्षा चांगली वस्तू उपलब्ध असणारच...
म्हणून कधीही तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका.
कारण या खेळाला अंत नाही...!!!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो.....!!

शुभ प्रभात.........शिव सकाळ
आपला दिवस आनंदात जाओ

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात !!

चॉकलेट ची गोडी जिभेवर काही सेकंदच राहते..पण
माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत
हृदयात घर करून राहते ...
आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत...
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून...
त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत...

💐💐💐..शुभ सकाळ..💐💐💐

🏆😊"प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत,
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तव्य हे केलेच पाहिजे.
जेव्हा मनुष्याची योग्यता व
हेतुचा प्रामाणिकपणा सिद्ध
होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करु लागतात."😊
          🚩जय महाराष्ट्र🚩
🌷आपला दिवस आनंदात जावो🌷
    🌺🌺शुभ सकाळ 🌺🌺

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
"जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना.
मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका.
अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला,रागावली,लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा.
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा...😊
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
    
             🌺शुभ सकाळ 🌺

पाण्यापेक्षा "तहान" किती आहे
याला जास्त किंमत असते..
मृत्यू पेक्षा "श्वासाला "
जास्त किंमत असते..
या जगात नाते तर
सर्वच जोडतात...
पण
नात्यापेक्षा "विश्वासाला "
जास्त किंमत असते..
🌺🌹 शूभ सकाळ 🌹 🌺
🌺 🍀 तुमचा दिवस आनंदात जावो 🍀 🌺

सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस बनवते...
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा
देत असते.
🌺🌹 शूभ सकाळ 🌹🌺
🌺🍀 तुमचा दिवस आनंदात जावो 🍀🌺

Comments