वक्रतुण्ड महाकाय सुर्य कोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ll
*गणपती बाप्पा मोरया *
*मंगलमुर्ती मोरया *
“शुभ-प्रभात” “शुभ-दिन”.
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते...
🙏शुभ सकाळ🙏
💐तुमचा दिवस आनंदात आणि
मजेत जावो💐
विजय निश्चित असल्यावर
डरपोक सुद्धा लढेल....
परंतु खरा योद्धा तोच ,
जो पराजय होणार हे माहित असूनही
" जिंकण्यासाठीच लढेल ".
परिस्थितीसमोर गुडघे टेकले तर परििस्थती
नेस्तनाबूत करते.
मात्र तूमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी
झुंजाल तर
परिस्थिती सुद्धा नतमस्तक होते...
"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा .!!! "आत्मविश्वास
अशी
शक्ती आहे, जी तुम्हांला पायथ्यावरून
शिखरावर
पोहचविते".!!!
🙏शुभ सकाळ🙏
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा
की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!
"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"
तर अश्रू .!!
"कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!!
"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"
हसा,आणि हसवत रहा.!!
काळजी घ्या .!!
💐 तुमचा दिवस छान जाओ 💐
💐शुभ सकाळ 💐
कोणाचा जन्म कोणाला
काय देऊन गेला.......
फ़क्त शिवबा सारखा राजा आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन..
तो माणूस बनवून गेला......
आम्ही होतो गुलाम...
आम्हाला बादशाह बनवून गेला...
छत्रपती...... .........🍁 शुभ सकाळ🍁..........
विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-
✔ शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
✔ स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
✔ प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.
✔ जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.
✔ इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
✔ तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.
✔ जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.
✔ काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता
.त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
✔ स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
✔ घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
✔ आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
✔ चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.
✔ जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही अस काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
✔ बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाही.
🌺शुभ सकाळ 🌺
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀जर......? आपला हेतूच "शुध्द आणि "प्रामाणिक " असेल. तर. आपल्यावर टिका करणाऱ्यांच्या टिकेला काहीच महत्त्व नसते.. चांगल्या कर्माची फळ चांगलीच असतात. मुखातून पडलेला "राम " आणि आपल्या जिवलग मित्रासाठी निस्वार्थपणे केलेले " काम " कधीही व्यर्थ जात नाही... एक ना एक दिवस तुम्हाला ते अयोध्याचा " राजा " केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत... तुम्हाला वेढे वाटत असले तरी ....कारण वेडी माणसंच इतिहास घडवतात. आणि हूशार माणसं इतिहास वाचतात..... 😊😊😊😊😊😊😊सुप्रभात......
नेहमी ब्रान्डेड वस्तु चा वापर करा.....
१.ओठां साठी " सत्य "
२.आवाजा साठी " प्रार्थना"
३.डोळ्यां साठी " दया"
४.हाता साठी " दान "
५.ह्दया साठी ".प्रेम"
६. चेहरया साठी " हास्य "
आणि
७.मोठे बनण्या साठी "माफी"..
👏👏शुभ सकाळ👏👏
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
🌹"" शुभ सकाळ "" 🌹
आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.
जीवन तणावपूर्ण करू नका.
नेहमी हसण्यासाठी वेळ काढा.
त्यामुळे आयुष्यातील
वर्षे वाढतीलच असं नाही.
परंतु वर्षातील आयुष्य मात्र
नक्कीच वाढेल.
🌺🌺 "" 🍃पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्या साठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
" मैत्री "
मैत्रीच नांत कस जगावेगळ असतं,
रक्ताचं नसल तरी मोलाःच असत...🌿
"" शुभ सकाळ आणि शुभ दिवस "" 🌹🌹!! जय गणेश !! 🌹🌹
Comments
Post a Comment