🐾⚡मराठी बायकांचे
नवऱ्याशी भांडणाचे विविध प्रकार⚡🐾
🎁 पायलटची बायको : जास्त उडू नका !!!
🎁 शिक्षकाची बायको : मला शिकवू नका !!!
🎁 पेंटरची बायको : थोबाड रंगवीन !!!
🎁 धोबीची बायको : चांगलं धुवून काढीन !!!
🎁 नटाची बायको : नाटक करू नका !!!
🎁 डेंटिस्टची बायको : दात तोडून हातात देईन !!!
🎁 सी.ए.ची बायको : हिशोबात रहा !!!
🎁 इंजिनिअरची बायको : नटबोल्ट
हलवून टाकीन !!!
🎁 इलेक्ट्रिशनची बायको : फ्यूज उडाला का !!!
🎁 भटजीची बायको : कानाखाली
गणपती काढीन !!!!
🎆 आणि सर्वात उत्तम उदाहरण :
🎁 अॅडमिनची बायको : नीट वागा,
नाहीतर घरातूनच डिलीट करीन !!!
🌷🍄💐🌻🌴🍁🌴🌻💐
चुलीवर ठेवला तवा🔥,
त्यात टाकला ओवा..🍶
जो ग्रुप मध्ये मेसेज पाठवत नाय👿,
त्याला सगळे मिळुन..😈😡
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
समझवा..! 😎😓😛
अरे ग्रुप सज्जन आहे आपला!😁😁😘😘😉😉😂😛👊👊💥💥🙏🙏🙏☺☺😎
गटारी स्पेशल
नवरा बायकोला मेसेज करतो: Thanks for making my life wonderful and being a
part of my life. What ever I am is only because of
u, u r my angel thanks for coming in my life and
making it worth living.
You're Great.
बायकोचा रिप्लाई :
घेतली ना ? 🍺🍺
आता गपचुप घरी या..
घाबरु नका..काही नाहीं बोलणार मी..!!!
नवरा: Thank you so much. मी बाहेरच उभा आहे. Please दार उघड़ !! 😝😝
एक बार ट्रेन में
😠Mumbai,
😁Pune
और
😡Kolhapur
वालो में चर्चा होने लगी...
सबसे
ज्यादा रईस कौन ?
😠😠😠😠😠😠😠😠
Mumbai ने
जेब से 500 का नोट निकाला
और उसकी सिगरेट बना कर माचिस जलाई
और पीने लगा...
😁😁😁😁😁😁😬😬
Pune को इसमें
अपनी तौहीन नज़र आई.....
उसने जेब से 1000 का नोट निकाला
सिगरेट बनाई और जला कर उसे पीने लगा...!
😡😡😡😡😡😡😡😡
सब अब....Kolhapur वाले
की तरफ देखने लगे.... Kolhapur वालेने
ब्रीफकेस खोला
चेकबुक निकाली
और
एक चेक भरा 50 लाख रुपये,
उस चेक की सिगरेट बनाई और
माचिस
जला कर उसे पीने लगा...
बोला
भाई :
सबसे बड़ा रईस वो
जो बिना नुक्सान किये मज़े लेवे..
शिक्षा -
सब कुछ करने का
लेकिन kolhapur वाले से
पंगा नही लेने का....
फोरवडॅ टू ओल Kolhapurkar
😠😁😡 😠😁😡
😄😄😄😉😉😉😜😜
🌱💐💐💐💐💐💐🌱
धर्मेद्र च्या घरी एक माणूस
चोरी करत असतो
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
धर्मेद्र चिडून मोठयाने
.
बोलतो =KAMINEYYYYY...!!!
.
.
.
.
.
.
.
.
.
चोर = हो रे बाबा कमीच नेतोय...!!!
😂😂😂😂😂😂😂
Comments
Post a Comment