रात्रीनंतर उगवते, म्हणून
ती पहाट असते!
वळणावळणाची असते, म्हणून
ती वाट असते!
कलेकलेने बदलतो, म्हणून तो चंद्र असतो!
भरती ओहोटीत भडकतो,म्हणून
तो समुद्र असतो!
क्षितीजापाशी झुकते, म्हणून
ते आकाश असते!
आसवांनी जोडले
जाते,म्हणून ते प्रेम असते!
क्षणोक्षणी रंग बदलते,म्हणून ते
जीवन असते!
सुखदुःखाची देवाणघेवाणअसते,
म्हणून
ती मैत्री असते!
🌹🙏 🌹शुभ सकाळ🌹🙏🌹
💐 मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे पण दुसरयाचे मन जिंकता येणारे "मन" काही ठराविक लोकानांच दिले आहे़💐
शुभसकाळ
आयुष्यात जगण्याच्या दोन पध्दती..
पहिली - जे आवडते ते मिळवायला शिका.
दुसरी- जे मिळवलेले आहे. तेच आवडुन घ्यायला शिका.
नेहमी इतरांशी स्वताची तुलना करत बसु नका.
असे करुन स्वताची किंमत कमी होते. एक नेहमी लक्षात असु द्या.
अपण जगात सगळ्यात अनमोल आहोत.
चांगले ह्रदय आणि चांगला स्वभाव आवश्यक आहे. चांगले ह्रदयानं खुप नाती बनतात. आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवन भर टिकुन राहतात...
🌻सुप्रभात🌻
🌹आपला दिवस आनंदाचा जाओ🌹
🍂🍁आपल्यात लपलेले परके...
आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले ....
तर..
आयुष्यात वाईट दिवस पहाण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही....
आपला दिवस आनंदात जावो. 🍁🍂
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷
जो मनुष्य कधी चुकाच करत नाही तो कधीही नवी गोष्ट करत नाही.
🌸जग नेहमी म्हणतं -
चांगले लोक शोधा आणि वाईट लोकाना सोडा..
..पण भगवांन श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं
शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण
कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही... 🌹 सुप्रभात 🌹
चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति, चांगले दिवस
यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.
प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन
गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्या जवळआहें, तोच
खरा श्रीमंत**सुप्रभात **.
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा.समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.काहीजण त्यातुन मोती उचलतात,काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे..
शुभ-सकाळ 👏👏
Comments
Post a Comment