आपली कमजोरी त्यांनाच सांगा
जो कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभा राहिल..!!
कारण नात्यांमध्ये 'विश्वास' अन् मोबाइलमध्ये network नसेल तर लोक 'game' खेळायला सुरुवात करतात ...!!
🍁🍂🌱|| शुभ सकाळ ||🌱🍂🍁
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा
की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!
"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"
तर अश्रू .!!
"कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!!
"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"
हसा,आणि हसवत रहा.!!
काळजी घ्या .!!
💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐
💐शुभ सकाळ💐
👍🌺🌹
लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून
उपयोग नाही ...... तर त्या विचारांना योग्य प्रवाहात
आणणारी तुमच्यासारखी चांगली माणसं मिळणे हि खुप महत्त्वाचे
आहे...!!!
💐💐 शुभ सकाळ 💐💐
स्वतःचा "राग" इतका महाग करा कि
कोणालाही तो परवडणार नाही,
आणि स्वतःचा "आनंद" इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो फुकट लुटता येईल.
🌺🌺🌺शुभ प्रभात🌺🌺🌺😎
"डोळे" हे तलाव नाही ; तरीपण भरून येतात !
" अहंकार हा शरीर नाही ; तरीपण घायाळ होतो !
"दुश्मनी " ही बीज नाही ; तरीपण उगवली जाते.
" ओठ " हे कापड नाही ; तरीपण शिवले् जातात !
"निसर्ग " हा बायको नाही ; तरीपण कधीतरी रुसला जातो !
" बुध्दी" ही लोखंड नाही ; तरीपण गंज लागला जातो !
" माणूस " हा वातावरण नाही; तरीपण बदलला जातो! 🙏💐शुभ सकाळ💐🙏 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
🌰🍂🌰🍂🌰🍂🌰
🍁"फक्त स्वत:चा विचार करणारे
लोक फार थोड्या काळासाठी
प्रगती करतात...!
🍁"पण जे सगळ्यांचा विचार
करतात त्यांची प्रगती कायम होत
राहते..."
🍁 "माझ्या मुळे तुम्ही नाही" तर
"तुमच्या मुळे मी आहे.."
ही वृत्ती ठेवा बघा किती माणसें
तुमच्याशी जोडली जातात...
🍁 आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवनातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं
तर जेवणच् जात नाही ... !
🙏 शुभ सकाळ 🙏
🍀🌾🍀🌾🍀🌾🍀
Comments
Post a Comment