बायकोला थोबाडीत
मारुन नवरा म्हणाला,---
"पुरूष तिलाच
मारतो जिच्यावर
तो प्रेम करतो".......
बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे
फटके मारुन
म्हणाली, -------
"तुम्ही काय
समजता,की माझं
तुमच्यावर प्रेम
नाही?....... 😛😜😝😜
----------------------------
[👔 👔 👔 👔 👔 👔
एक बाई कपडे धुताना दुसरीला- तू वापरते तोच साबण मीही वापरते, मग तुझ्या नवर्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे?
दुसरी- अग, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते.. म्हणून!
👔 👔 👔 👔 👔 👔
😜😝😛
------------------------------
पेशंट - विचित्र आजार झालाय..😱
जेवणानंतर भूक लागत नाही..😩
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..😴
काम केल्यावर थकवा येतो..
काय करू..??😪
डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा..😌
-----------------------------
भयंकर जोक
नवरा: (ख़ुप संतापून) फोन का नाही उचलला?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको: (चिडून)मी रिंगटोनवर नाचत होते...
----------------------------
[सासू - जावईबापू , पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार ?
जावई - भिंतीवरची पाल ....
तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते !
😆😆😆😆 माणुस - केस बारीक कापा.✂
कटिँगवाला - किती बारीक कापु.😯
.
.
.
माणुस - बायकोच्या हातात येणार नाही इतके..😂
😄😄😄😂😂😂
Comments
Post a Comment