नात्याला गंध बकुळीचा असतो
सुकेल तसा आणखी वाढतच जातो॥
नात्याला काया चंदनाची असते
झिजेल तशी आणखी सुवासिक होते॥
नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो
थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥
आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारख असत
कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं शक्य नसतं.
🌷शुभसकाळ🌷
डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
🌷🌺|| शुभ प्रभात ||🌺🌷
💥🚩💥🚩💥🚩💥
☀कोणाच्याही सावलीखाली उभा राहील्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
☀स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः ऊन्हात उभे रहावे लागते .
🌞सुंदर दिवसाच्या सुंदरशुभेच्छा🌞
🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸...|| सुप्रभात ||...🌸
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते .
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌺🌾🍁🌹🍁🌾
दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि
पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्याच् नाही.
...💐 सुप्रभात💐...
आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार भगवान शंकर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो व आपल्या कुटूंबाला आनंदी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना शुभ सकाळ
🐾💐🐾💐🐾💐🐾💐🐾💐🐾स्वत:साठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्वाचे दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
💐शुभ सकाळ 💐
किनारयाची कींमत
समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव
लागत.....
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात
फिराव
लागत.........
आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य
समजण्यासाठी मराठीच असाव लागत.....
||"जय भवानी"!!
!!"जय शिवराय"||
🚩🚩🙏शुभ सकाळ🚩🚩
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
⚡नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते, पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं,
प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं, कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये
भुंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते..⚡
🌸🍁🌞 शुभ प्रभात 🌞🍁🌸
🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸...|| सुप्रभात ||...🌸
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते .
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌺🌾🍁🌹🍁🌾
अन्यायाचा प्रतिकार करताना
प्रसंगी तुम्हाला मरण आले तरी चालेल...
कारण तुमची भावी पिढी
तुमच्या मृत्यूचा बदला घेईल...
परंतु अन्याय सहन करुन मराल,
तर तुमची भावी पिढी तुमच्याप्रमाणे गुलामच होईल...
शिव सकाळ
🌞 जिवाला स्पर्श करणारा सुविचार 🌞
"भाकरी मिळवणे अवघड नाही."
पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे, म्हणुन आपण माणसे जपली पाहिजे .
🙏💐 💐शुभ सकाळ 🌸🌷🍀🌹🌻🌺
☝🌹 सारे साथी काम के ,सबका अपना मोल ,
☝🌹जो संकट में साथ दे ,वो ही इंसान सबसे अनमोल...!!
🌹सुंदर विचार🌹
"रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण धेय्य सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा."
🌺🙏 शुभ सकाळ 🙏🌺
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे, त्याला
गाडुन टाका..!
संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..
शुभ सकाळ 🙏🙏🙏 नाग पंचमी च्या शुभेच्छा 🙏🙏🙏
गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो.
मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.
इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत ' मिठा ' मध्ये किडे पडले नाहीत परंतु ' मिठाई ' मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते..
🙏🙏 शुभ प्रभात 🙏🙏
"मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला.....
मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????"
,.
मेणबत्ती म्हणाली: " ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..
💐 शुभ सकाळ 💐
🙏🌹💐💐🌹🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सुप्रभात!!!
कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची
किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते
शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे .
आणि
स्वत:साठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे.
आणि अतिशय महत्वाचे "दुसऱ्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..."
💐🌹तुमचा दिवस आनंदात जाओ!
🌸🌸🌸 🌺🌺🌺
" सुंदर चरित्र आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही ,
ते फ़क्त स्वत:च निर्माण करावे लागते "
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच..!
💐💐शुभ सकाळ 💐💐💐
😊 •• सुप्रभात •• 😊
मन आणि छत्री
यांचा उपयोग तेंव्हाच होतो...
जेव्हा ते उघडले जाते...
नाहीतर गरज नसताना पण
कायम ओझे बाळगावे लागते.
🌴🐾 शुभ सकाळ 🐾🌴
🍃 🌺सुंदर दिवसाच्या
सुंदर शुभेच्छा🌺🍃
नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात,रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात राहनारी तुमच्यासारखी मानसं फारच कमी असतात..
🌸••||शुभ सकाळ||••🌸
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌺🌾🍁🌹🍁🌾🌺
🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸...|| सुप्रभात ||...🌸
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते .
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
🌺🌾🍁🌹🍁🌾
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
परिस्थितीसमोर गुडघे टेकले तर परिस्थिती तुम्हांला नेस्तनाबूत करते.
मात्र तूमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी झुंजाल तर परिस्थिती सुद्धा नतमस्तक होते...
"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा .!!! "आत्मविश्वास अशी शक्ती आहे, जी तुम्हांला पायथ्यावरून शिखरावर पोहचविते".!!!
🌻🌻🌻शुभ सकाळ🌻🌻🌻
मी असं ऐकलंय की समोरच्याला "सुप्रभात" या शुभेच्छा दिल्याने,
त्यांचा तो संपुर्ण दिवस सुखात व आनंदात जातो,
परंतु मला असं मनापासून वाटतं की रोज सकाळी नियमितपणे,
तुम्हाला सर्वांना "सुप्रभात" या शुभेच्छा दिल्याने माझा दिवस सुखात व आनंदात जातो.
🌷शुभ प्रभात. शुभ दिवस.🌷
अंधारात चालताना
प्रकाशाची गरज असते.
उन्हात चालताना
सावलीची गरज असते.
खरच जीवन जगत
असताना तुमच्यारख्या
मित्रांची गरज असते.
R💐 शुभ सकाळ 💐B
Comments
Post a Comment