🌹देवाने आपल्याला काही तरी
दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये,
तर
🌹देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून
मंदिरात जावं.
🔔🚩🔔🚩🔔🚩🔔
🙏शुभ सकाळ🙏
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी
चालेल, पण लयलुट करायची ती
सुगंधाचीच
: आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुस-यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो..
💐💐 शुभ सकाळ 💐💐
😊आपला दिवस आनंदी जावो😊
ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलीय, तिच व्यक्ती नेहमी इतरांना हसवु शकते...
कारण हसण्याची किंमत त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते....
💕💕💕💕💕💕
शुभ शिव सकाळ....💐💐
🌹🌹सुप्रभात 🌹🌹
आनंद हा एक भास आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
दु:ख हा एक अनुभव आहे ,
जो आज प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वत:वर गाढ विश्वास आहे.
🌹 सुप्रभात 🌹
आनंद हा एक भास आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.
दु:ख हा एक अनुभव आहे,
जो आज प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वत:वर गाढ विश्वास आहे.
🌺 शुभ प्रभात 🌺
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका.
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
🍁शिव सकाळ जय महाराष्ट्र🍁
🍀🌞🍀🌞🍀🌞🍀
" सुंदर चरित्र आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही ,
ते फ़क्त स्वत:च निर्माण करावे लागते.
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.
🍀🌞 शुभ दिवस 🌞🍀
"तुमचा दिवस आनंदात जावो"
"समजणं आणि समजुन घेणं यात खुप फरक आहे..
समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन.."
🌹 शुभ सकाळ 🌹
💐💐💐💐💐
आयुष्यात आपण कितीही मोठे झालात तरी,
छोट्यांना कधी विसरू नका कारण,
जिथे सुईचे काम असते,
तिथे तलवार कधीच चालत नाही.
💐💐💐💐💐💐
Good morning...💐💐
🌻🍁--॥ विचार धन ॥--🍁🌻
अशा लोकांचा आदर करा
जे त्यांच्या कामातुन वेळ काढून तुम्हाला वेळ देतात....
आणि अशा लोकांवर प्रेम
करा, जे काम बाजूला ठेऊन तुमच्या मदतीला येतात....
💐☕ शुभ सकाळ ☕💐
💐💐जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात.कारण खोटारड्यांना मी नेहमीच हसतांना पाहिले आहे.खरं बोलून मन दुखावल तरी चालेल.पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका.आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात.तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.💐💐
💐💐शुभ प्रभात💐💐जय श्री राम🌸🌸🌸💐
तुम्ही कोणत्याही ठिकाणी
पोहचा,
तिथे तुमच्या आधी कोणी तरी असेलच...
तुम्ही कितीही सुंदर आणि
किंमती वस्तू खरेदी
केलीत तरी त्यापेक्षा चांगली
वस्तू उपलब्ध
असणारच...
म्हणून कधीही तुलनेच्या
विचित्र खेळात अडकू नका,
कारण या खेळाला अंत नाही...!!!
जिथे तुलना सुरु होते तिथे
आनंद संपतो.....!!
!!
💐🌸🌷🌹🌻🌺
'विश्वास' एखाद्या वर इतका करा की, ..........
.....................🌹तुम्हाला 'फसवताना' तो स्वतःला "दोषी" समजेल🌹...........
................🌹शुभ प्रभात 🌹..............
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा.समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.काहीजण त्यातुन मोती उचलतात,काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे..
शुभ-सकाळ 👏👏
Comments
Post a Comment